12 MLA Suspension : निलंबनाला आव्हान दिलं जाऊ शकत नाही, Bhaskar Jadhav यांची सुनावणीवर प्रतिक्रिया
Continues below advertisement
भाजप आमदारांच्या निलंबनाला कोणत्याही प्रकारे आव्हान दिलं जाऊ शकत नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी दिली.
Continues below advertisement