Amaravati Dam : अप्पर वर्धा धरणाचे 12 दरवाजे उघडले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Continues below advertisement
Amaravati Dam : अप्पर वर्धा धरणाचे 12 दरवाजे उघडले, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, मुसळधार पावसामुळे अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचे 12 दरवाजे 110 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. आणि या प्रकल्पातून 2138 घनमीटर प्रतिसेकंदने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Continues below advertisement