11th Admissions : अकरावी प्रवेशासाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात, आज पासून पहिला भाग भरता येणार
abp majha web team
Updated at:
30 May 2022 12:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकरावी प्रवेशासाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात, आज पासून पहिला भाग भरता येणार. दहावीच्या निकालानंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार