College Admission Delay | दहावीनंतर दीड महिना उलटला, अजूनही अकरावीत प्रवेश नाही
दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अकरावीमध्ये प्रवेश अजूनही झालेला नाही. दीड महिना उलटूनही प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली नाही. विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.