SSC Viral Timetable : सोशल मीडियात व्हायरल झालेल्या दहावीच्या वेळपत्रकाचा फटका, हिंदीचा पेपर बुडाला
Continues below advertisement
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या दहावीच्या वेळापत्रकाचा विद्यार्थ्यांना फटका.. ८ मार्चला होणारा हिंदीचा पेपर, व्हायरल वेळापत्रकात .९ मार्चला दाखवण्यात आला.. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा हिंदी विषयाचा पेपर बुडाला..
Continues below advertisement