Monsoon : यंदा सरासरीच्या 101 टक्के पावसाची शक्यता, जूनमध्ये विदर्भात सरासरीच्या अधिक पावसाचा अंदाज
Continues below advertisement
मुंबई : केरळमध्ये मान्सून 1 जून ऐवजी 3 जूनला दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्यानंतर स्कायमेट वेदरने मान्सून केरळात दाखल झाल्याचं म्हंटलंय. खासगी हवामान संस्थेकडून केरळात मान्सून 30 मे रोजी दाखल झाल्याचे म्हटल्यानं सामान्य माणूस गोंधळात पडला आहे.
Continues below advertisement