ST Bus Offer : 75 वर्षांवरील ज्येष्ठांना 100 % तर 65 - 70 वय असलेल्यांना आणि महिलांना 50% तिकिट सवलत

Continues below advertisement

गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळांने एक महत्वाचा निर्णय घेतलाय..गणपतीसाठी कोकणात जाणारे बऱ्याचवेळा ग्रुप बुकिंग करतात..मात्र यंदा शासनाच्या योजनेनुसार ग्रुप बुकिंग करतेवेळी ज्येष्ठ आणि महिलांच्या तिकीट दरात सवलत कायम राहणार आहे.. 75 वर्षांवरील ज्येष्ठांना 100 टक्के तिकीट सवलत तर 65 ते 70 वय असलेल्या ज्येष्ठांना आणि महिलांना 50 टक्के तिकिट सवलत कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांकडून ग्रुप बुकिंग करताना सवलतीचा लाभ दिला जात नसल्याची तक्रार आल्यानंतर महामंडळाचा तत्काळ सवलत लागू करण्याचा निर्णय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram