100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर 05 November 2024

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर 05 November 2024


आजच्या महत्वाच्या घडामोडी : 

महाराष्ट्रासह सूरतमध्येही शिवरायांचं मंदिर उभारणार.. उद्धव ठाकरेंची घोषणा.. हिम्मत असेल तर मुंब्र्यात मंदिर उभारा, आम्ही साथ देऊ.. देवेंद्र फडणवीसांचं आव्हान..
कोविड काळात घरात बसून हिशोब काय मागता, एकनाथ शिंदेंचा सवाल... तर घरात बसून लोकांची घरं सांभाळली, उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर.. 
राज्यात २५ हजार महिलांची पोलीस भरती.. लाडक्या बहीणिला प्रतिमहिना मिळणार एकवीसशे रुपये.. तर शेतकरी सन्मान निधी १५ हजारांवर... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घोषणांचा पाऊस
एका कुटुंबात दोन पदं नको म्हणून मधुरीमाराजेंनी उमेदवारी मागे घेतली, पत्रक काढून शाहू महाराजांचा खुलासा, तर राजेश लाटकर काँग्रेसची पुरस्कृत उमेदवार, शाहू महाराजांची घोषणा
सांगलीत बंडखोरी करणाऱ्या जयश्री पाटलांना काँग्रेस खासदार विशाल पाटलांचा पाठिंबा.. वसंतदादांच्या घराण्याची चूक तरी काय? काँग्रेस पक्षश्रेष्ठींना सवाल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola