100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | 05 Jan 2025 | ABP Majha

Continues below advertisement

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | 05 Jan 2025 | ABP Majha

बीडमधील सरपंच हत्याप्रकरणाच्या निषेधार्थ आज मुंबई आणि पुण्यात सकल मराठा समाजाच्या वतीनं जन आक्रोश मोर्चाचं आयोजन, पुण्यातील मोर्चासाठी जरांगे, सुरेश धस, पृथ्वीराज चव्हाणांसह रोहित पवार देखील उपस्थित राहणार.
बीड सरपंच हत्या प्रकरणी अधिकाऱ्यांनी आरोपींचा १५ दिवसांचा पीसीआर मागितला,
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलं मागण्यांचं निवेदन, 
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी.
बीड सरपंच हत्या प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेण्याची कोर्टाला विनंती केलीय, आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी सरकारची भूमिका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. 
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड सरपंच हत्या प्रकरणाची चौकशी करावी, सुरेश धस यांची मागणी,



 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram