Virus Eradication | देशात 10 विषाणू संशोधन संस्था उभारणार | ABP Majha
Continues below advertisement
विषाणूजन्य आजारांचा वाढता धोका, जैविक आणि रासायनिक हल्ल्यांची भीती लक्षात घेऊन देशात दहा विषाणू संशोधन संस्थांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लष्करी वैद्यकीय सेवेतर्फे देशातील विविध शहरांमध्ये या संस्था उभारण्यात येणार आहेत.
Continues below advertisement