Shivsena Hearing : लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी ठाकरे-शिंदे गटाकडे उरला 1 तास

लेखी युक्तिवाद सादर करण्यासाठी ठाकरे-शिंदे गटाकडे उरला 1 तास. धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगात अजून लेखी युक्तिवाद सादर नाही. लेखी युक्तिवाद सादर केल्यानंतर काही दिवसात निकाल येण्याची शक्यता

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola