coronavirus | पाच दिवसात भारतात 1 कोटी पीपीई कीट्स; चीन, सिंगापूर, दक्षिण कोरियातून आयात

महाराष्ट्रात मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक 387 रुग्ण आहेत. त्याखालोखाल पुणे, ठाणे आणि सांगलीचा नंबर आहे. त्यामुळे या चार क्लस्टरमध्ये संसर्ग रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यासाठी रॅपिड अँटी बॉडी टेस्ट महत्त्वाची ठरणार आहे. त्यासाठीची किट देशात उपलब्ध नव्हती. मात्र केंद्रीय आरोग्य खात्याच्या माहितीनुसार चीन, अमेरिका आणि साऊथ कोरियातून 1 कोटी किट मागवली आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola