Tuljapur Temple : दररोज सव्वा लाख भाविक तुळजापूरमध्ये! मंदिरात भाविकांची गर्दी वाढतीच
मागील आठ दिवसापासून दररोज सव्वालाख भाविक तुळजाभवानीचं दर्शन घेत आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. भाविक मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतायत.