Locust Attack | मुंबईला टोळधाडीचा धोका नाही,खोटे मेसेज फॉरव्हर्ड करणाऱ्यांविरोधात कारवाई - महापालिका
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोळधाडीचं संकट घोंगावत आहे. ही टोळधाड मुंबईत धडकणार असून मुंबईकरांनी सावधान राहावे, अशा आशयाचे मॅसेज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, मुंबईला टोळधाडीचा कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या आपातकालीन विभागाने ही माहिती दिली आहे.
Tags :
Fake Forward Message Locusts Attack What Is Locust Locust In Mumbai Locust Attack Mumbai Toldhad Fake Message Locust Vaibhav Parab