#Lockdown | अधिक रुग्ण असलेल्या शहरात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेविषयी माहिती देताना लॉकडाऊन आणखी वाढण्याचे संकेत अनिल देशमुख यांनी दिले.
Tags :
Anil Deshmukh Lockdown Maharashtra Home Minister Maharashtra Lockdown Home Minister Lockdown Extension Anil Deshmukh