Pune Laxmi Road Lockdown | दुकानं उघडण्यावरून संभ्रमावस्था, लक्ष्मी रोडवरील दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय
दुकानं उघडण्यावरून संभ्रमावस्था, लक्ष्मी रोडवरील दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय, जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याचा दुकानदारांचा निर्णय