Ashok chavhan |खुर्चीवरून भुजबळ- चव्हाणांमध्ये खटके उडाल्याची चर्चा | ABP Majha

ठाकरे सरकारच्या खातेवाटपावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्या बातम्या रोज कानावर येत आहे.  पण आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात खुर्चीवरुन वाद झाल्याची माहिती मिळत आहे.  खुर्चीवर बसण्यावरुन या दोन्ही नेत्यांमध्ये वाद रंगल्याच्या चर्चा सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola