Arjun Khotkar : खोतकरांशी संबधित कारखान्याबाबत पत्र व्हायरल,मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारखान्याची चौकशी
Continues below advertisement
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित जालन्यातल्या सहकारी साखर कारखान्याबाबत ईडीनं जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेलं पत्र व्हायरल झालंय. पण जिल्हा प्रशासनानं त्याला दुजोरा दिलेला नाही.
Continues below advertisement