Leopard in Igatpuri | इगतपुरीमध्ये घरात बिबट्या अडकला, कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप
इगतपुरीमध्ये घरात अडकला बिबट्या! इगतपुरीतील पिंपळगाव भटाटे गावात ही घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास शिकारीच्या शोधत फिरत असताना बिबट्या घरात शिरला. घरातील सर्व कुटुंबीय बाहेर असल्याने कुटुंब सुखरूप आहे. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि बिबटयाला बाहेर काढणायचे प्रयत्न सुरू केले.