मला धमकीचे फोन, माझ्या जीवाला धोका, धनंजय मुंडेंविरोधात तक्रार केलेल्या महिलेच्या वकिलांची माहिती
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले, मात्र यानंतर तक्रारदार महिलेवरच ब्लॅकमेल केल्याचे आरोप केले गेले, त्यामुळे या प्रकरणाने एक वेगळं वळण घेतलं आहे. संबंधित महिलेचे वकील रमेश त्रिपाठी यांच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. महिलेवर केले गेलेले आरोप केवळ तिला एकटं पाडण्यासाठी आणि आमची बाजू कमकुवत करण्यासाठी होत आहेत असंही वकील म्हणाले.
Tags :
Ramesh Tripathi Rape Accuse Dhananjay Munde Facebook Post Renu Sharma Crime Dhananjay Munde Rape Case