Latur Rail Coach : लातूरनमधील कोच निर्मितीसाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Continues below advertisement

मराठवाडा रेल्वे कोच कारखाण्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात.. पहिल्या टप्प्यात लातूरमध्ये 1920 कोचची निर्मिती होणार..  रेल विकास निगम लिमीटेड आणि रशियाच्या सीजेएससी ट्रान्समास कॅसोर्टियम या दोन कंपन्या २०० वंदे भारत रेल्वेची निर्मिती करणार..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram