Riteish Deshmukh Amit Deshmukh Emotional : रितेश देशमुख भावूक, सावरायला अमित देशमुख धावले
Riteish Deshmukh Amit Deshmukh Emotional : रितेश देशमुख भावूक, सावरायला अमित देशमुख धावले आज लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलत असताना विलासरावांच्या आठवणीनं अभिनेते रितेश देशमुखांना अश्रू अनावर झाले. तसंच यावेळी रितेश यांच्या मातोेश्री वैशाली देशमुख यांनाही अश्रू अनावर झाले.