Riteish Deshmukh Full Speech : विलासराव देशमुखांच्या आठवणीत थेट स्टेजवरच रडला रितेश देशमुख
abp majha web team
Updated at:
18 Feb 2024 02:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRiteish Deshmukh Full Speech : विलासराव देशमुखांच्या आठवणीत थेट स्टेजवरच ढसाढसा रडला रितेश देशमुख आज लातूरमध्ये विलासराव देशमुखांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलत असताना विलासरावांच्या आठवणीनं अभिनेते रितेश देशमुखांना अश्रू अनावर झाले. तसंच यावेळी रितेश यांच्या मातोेश्री वैशाली देशमुख यांनाही अश्रू अनावर झाले.