Latur Lok Sabha 2024 : लातूरमधील मतदारांच्या मनात काय? थेट लातूरमधून Ground Report
abp majha web team
Updated at:
01 May 2024 08:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLatur Lok Sabha 2024 : लातूरमधील मतदारांच्या मनात काय? थेट लातूरमधून Ground Report
राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, महाराष्ट्रातील लातूर लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळतेय. लातूर लोकसभा मतदारसंघात मतदारदारांना कोणता विकास हवाय?, लातूर मतदारसंघातील विकासाचे मुद्दे कोणते, शेकऱ्यांना खासदारांकडून काय अपेक्षा आहेत, हे आम्ही जाणून घेतलंय. थेट लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदारदारांकडून..