Latur Water Supply Issue : लातूर जिल्ह्यातील मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा
लातूर जिल्ह्यातील मांजरा धरणात अत्यल्प पाणीसाठा, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत एमआयडीसीला पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता, जिल्ह्यातील १७१ लहान मोठ्या प्रकल्पात मिळून २५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक.