Latur Bombali : आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, ग्रामस्थांची मागणी

Continues below advertisement

आम्हाला न्याय द्यायचा नसेल तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या, ग्रामस्थांची मागणी. लातूरमधील बोंबळी ग्रामस्थांचा कर्नाटकात जाण्याचा निर्णय. ग्रामस्थ ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत. शासकीय योजनेत भेदभाव, ग्रामस्थांचा आरोप. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram