Hello Mic Testing abp majha : लातूरमध्ये अमित देशमुखांची उपमुख्यमंत्रीपदावरुन जोरदार टोलेबाजी
abp majha web team
Updated at:
01 May 2024 08:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHello Mic Testing abp majha : लातूरमध्ये अमित देशमुखांची उपमुख्यमंत्रीपदावरुन जोरदार टोलेबाजी
आमचा निवडणूक विशेष कार्यक्रम हॅलो माईक टेस्टिंग, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेत्यांची प्रचारातील भाषणं पाहणार आहोत, ज्याद्वारे आरोप-प्रत्यारोप, टीका टोमणे याद्वारे प्रतिस्पर्ध्यांना घायाळ करत आहेत. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदावरुन जोरदार टोलेबाजी केलीय, पाहुयात...