Latur Farmers on Agriculture Bill | सरकारच्या धोरणात लवचिकता असणे आवश्यक, लातूरच्या शेतकऱ्यांचं मत

Continues below advertisement
संपूर्ण देशामध्ये 6000 एपीएमसी केंद्र आहेत त्यापैकी 2000 एपीएमसी केंद्र हे पंजाब आणि हरियाणा प्रांतात पहावयास मिळतात सरकारने आता खुल्या बाजारात माल विक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर त्याचा प्रभाव पडेल असे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे या भागातील 90 टक्के शेतमाल हा एपीएमसी च्या माध्यमातून विकला जातो तर उर्वरित देशात त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. लातूर येथील प्रगतिशील शेतकरी जे आहेत त्यांना लातूर बाजारपेठ असेल किंवा वाशीची बाजारपेठ असेल येथे कायमच समस्यांना तोंड द्यावे लागते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram