Eknath Shinde Latur Speech : राहुल गांधी 20 वर्ष लाँच होतायत, मोदींसमोर शिंदे गांधी-ठाकरेंवर बरसले
Eknath Shinde Latur Speech : राहुल गांधी 20 वर्ष लाँच होतायत, मोदींसमोर शिंदे गांधी-ठाकरेंवर बरसले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण संभाजी पाटील निलंगेकर... हे व्यासपीठावर हजर आहे मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी लातूरची जनता आतुर झाली आहे... यामुळेच इथे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले आहेत.... काँग्रेसचा पारंपारिक गड दहा वर्षापूर्वीच लातूरकरांनी उद्ध्वस्त करून टाकला आहे.... लातूरचा हा जिल्हा आता महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे शिंगारे यावेळेस मोदीच्या आणि लातूरकरांच्या आशीर्वादाने नक्कीच विजयी होणार आहेत.... सुधाकर रावांना मत म्हणजे आपल्या मोदीजींना मत.... सुधाकर रावांना मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत.... मागील दहा वर्षात एकच पॅटर्न चालतोय मोदी पॅटर्न बाकी सगळे पॅटर्न हे भंगारात गेले आहेत.... मेरे शरीर का हर कन मेरे समय का क्षण देश के लिए समर्पित है... दहा वर्षात एकही सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभला आहे... वीस वीस तास काम करणार हे नेतृत्व एनर्जी घेऊन काम करत आहे ही ईश्वराची कृपा आहे आपल्याकडे व्हिजन आहे त्यांच्याकडे मताचा राजकारण आहे त्यांच्याकडे रोडवर फिरून ही लाँच न होणारा युवराज आहे आपल्याकडे समृद्धीचे धोरण आहे त्यांच्याकडे न उगवणारे पेरण आहे काँग्रेस कडे भ्रष्टाचाराची घोटाळ्याची मालिकाच आहे काँग्रेसचा जाहीरनामा हा भुल थापा देणारा आहे ... काँग्रेस गरिबी हटाव म्हणत होतं मात्र गरिबी हटली का गरिबी हटवण्याचं खरं काम मोदीजी ने केला आहे