Latur Corona Update | लातूरमध्ये कोरोनामुक्त रुग्णांवर फुलांचा वर्षाव, डॉक्टर,स्टाफसह राज्यमंत्री संजय बनसोडेंची हजेरी
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आज कोरोना मुक्त झालेल्या सहा रुग्णावर फुलाचा वर्षाव करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, यावेळी दवाखान्यातील डॉक्टर आणि इतर स्टाफ सह राज्यमंत्री संजय बनसोडे ही हजर होते.