Chandrayaan 3: चांद्रयान 3 मोहीम यशस्वी यासाठी व्हावी लातूर जिल्ह्यात विठू रूखमाईला अभिषेक
Continues below advertisement
Chandrayaan 3: चांद्रयान 3 मोहीम यशस्वी यासाठी व्हावी लातूर जिल्ह्यात विठू रूखमाईला अभिषेक चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी, यासाठी हातात तिरंगा घेत लातूर जिल्ह्यातील चाकूरजवळच्या अंजनसोंडा ग्रामस्थांनी विठू रूखमाईला अभिषेक करून साकडं घातलंय. यावेळी गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवर्जून उपस्थित होते.
Continues below advertisement