Amol Shinde : तीन दिवसांपासून त्याचा फोन बंद होता... पुढे काय म्हणाले अमोलचे आई - वडील ?
Continues below advertisement
Amol Shinde : तीन दिवसांपासून त्याचा फोन बंद होता... पुढे काय म्हणाले अमोलचे आई - वडील ? संसदेतील घटनेतील चार पैकी एक आरोपी अमोल शिंदे लातूर जिल्ह्यातील थोरली झरी गावचा आहे. लातूर पोलीस त्याच्या घरी पोहोचून सखोल चौकशी करत आहेत. अमोलची सर्व महत्त्वाची कागदपत्रं, ओळखपत्र आणि मार्कशीट पोलीस ताब्यात घेत आहेत. त्याचे आई वडील शेतात मजुरी करतात, तर भाऊ पनवेलमध्ये रिक्षा चालवतो. दरम्यान, लष्करात भरती होण्यासाठी चाललो आहे, असं सांगून अमोल घरातून बाहेर पडला होता. गेल्या चार ते पाच दिवसांुासून तो दिल्लीत होता. दिल्लीत अमोलची चौकशी सुरू आहे, त्यातून ही माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement