Kolhapur Panchaganga Protest | पंचगंगा घाटावरील पडलेल्या बुरुजात झोपून कोल्हापूरकरांचं अनोखं आंदोलन
कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावरील पडलेल्या बुरुजात झोपून कोल्हापूरकरांचे अनोखे आंदोलन सुरू आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पंचगंगा घाटावरील बुरुज कोसळला. त्याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा ठपका कोल्हापूरकरांनी ठेवलाय.