Kolhapur : कोल्हापुरात अग्निवीर भरतीसाठी आलेले तरूण स्टेरॉईडच्या विळख्यात

Continues below advertisement

कोल्हापुरात अग्निवीर भरतीसाठी आलेले तरूण स्टेरॉईडच्या विळख्यात सापडला आहे.   स्वच्छतागृहात स्टेरॉईडची वापरलेली इंजेक्शन्स सापडल्यानं खळबळ माजली आहे, तर स्टेरॉईडच्या ओव्हरडोसने दोन दिवसांआधी तरूण बेशुद्ध झाला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram