Kolhapur Helmet : आधी रस्ते चांगले द्या, मग हेल्मेट सक्ती करा- ठाकरे गट
abp majha web team
Updated at:
23 May 2023 04:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरातील हेल्मेट सक्तीला ठाकरे गटाचा विरोध, आधी रस्ते चांगले द्या, मग हेल्मेट सक्ती करा- ठाकरे गट . कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देणार निवेदन