kolhapur Crime : कोल्हापुरात कागल येथे तिहेरी हत्याकांडाची घटना, बायको आणि दोन्ही मुलांना संपवलं
kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे तिहेरी हत्याकांडाची घटना घडलीये. एका व्यक्तीनं बायकोची आणि दोन्ही मुलांची हत्या केलीय. या प्रकरणी आरोपी प्रकाश धोंडीराम माळी यानं स्वत:ला पोलिसांच्या स्वाधिन केलंय.
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Kolhapur Crime Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News MARATHI NEWS Police Crime Abp Maza