Kiran Lohar Kolhapur : किरण लोहारांच्या घराची झाडाझडती, कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Continues below advertisement

Kiran Lohar Kolhapur :  वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या घराची झाडाझडती, कोल्हापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.  लोहार यांच्या घरात रोख रक्कम आढळून आली नसल्याची माहिती समोर आली आहे.  रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत कागदपत्रांची तपासणी केली. किरण लोहरच्या घरात रोख रक्कम आढळून आली नाही 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram