Kolhapur Porn Video : शाळेतील 9 आणि 10 च्या मुलींना शिक्षकाने दाखविला पॉर्न व्हिडीओ

कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यालंकार शेळेवाडी शाळेत दीड महिन्यापूर्वी नववी आणि दहावीच्या मुलींना शिक्षकाने पॉर्न दाखवल्याची घटना घढली होती... त्यानंतर विद्यार्थी आणि पाकलाकांच्या संतापानंतर शिक्षक व्ही. पी. बांगडी यांच्यावर कारवाई करत सातारा जिल्ह्यात बदली केली... पण अद्यापही गुन्हा दाखल न झाल्यानं पालकांनी संताप व्यक्त केलाय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola