Kolhapur | एका ट्रॅक्टरला चक्क 6 ट्रॉली जोडून ऊसाची वाहतूक, व्हिडीओ व्हायरल | ABP MAJHA

ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरचा व्हीडिओ सध्या व्हायरल होतोय..महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातलं हे दृश्य आहे..एका ट्रॅक्टरला चक्क 6 ट्रॉली जोडून ऊसाची वाहतूक करताना व्हीडिओत दिसतंय..सर्व नियम धाब्यावर बसवून ही वाहतूक केली जातेय...त्यामुळं रस्त्यावरुन ये जा करणाऱ्या नागरिकांनीही अशा ट्रॅक्टरपासून सावध राहणं गरजेचं आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola