Kolhapur laser Light Special Report:कोल्हापुरात 'लेझर शो' किरणांमुळे तरूणाच्या डोळ्यांना गंभीर इजा
जयदीप मेढे
Updated at:
08 Sep 2024 11:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKolhapur laser Light Special Report : कोल्हापुरात 'लेझर शो' किरणांमुळे तरूणाच्या डोळ्यांना गंभीर इजा
गणपती बाप्पाची मिरवणूक म्हटलं की ढोल ताशे असतातच असतात... सोबतच लेझर शोचा नजाराही अनेक ठिकाणी दिसतो...
अशाच या लेझर किरणांमुळे कोल्हापुरातील एका तरुणावर डोळे गमावण्याची वेळ आली होती... पाहूयात काय झालय...