Kolhapur Bappa Visarjan : कोल्हापुरात बाप्पाच्या विसर्जनासाठी विषेश तयारी, पोलीस तैनात
कोल्हापूरातही गणेश विसर्जानसाठी विशेष तयारी करण्यात आलीये.. यंदा विसर्जन मिरवणुकीचे तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत...कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल काळजी घेत आहे..
Tags :
Ganesh Visarjan Procession Police Force Kolhapur Care . Ganesh Visarjan Special Preparation Three Ways Improper Type