Shivsainiks Arrested : कोल्हापुरात शिवसैनिकांची धरपकड, CM शिंदेंच्या दौऱ्यात करणार होते निदर्शनं
abp majha web team
Updated at:
13 Aug 2022 01:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापुरात पोलिसांकडून शिवसैनिकांची धरपकड सुरू
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान करणार होते शिवसैनिक निदर्शने
शिवसैनिकांनी निदर्शने करू नयेत याच्यासाठी पोलिसांकडून कारवाई