Shivrajyabhishek Kolhapur : कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा
Continues below advertisement
कोल्हापुरातील नवीन राजवाड्यावर शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा, शाहू छत्रपती महाराज, मालोजीराजे छत्रपतींसह राजघराण्यातील सदस्यांची उपस्थिती. सोहळ्यासाठी राजवाडाही सजला.
Continues below advertisement