Shital Mhatre : अधिवेशनानंतर मुंबईतील माजी नगरसेवकांचं इन्कमिंग सुरू होईल - शीतल म्हात्रे
abp majha web team
Updated at:
16 Feb 2024 01:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShital Mhatre : अधिवेशनानंतर मुंबईतील माजी नगरसेवकांचं इन्कमिंग सुरू होईल - शीतल म्हात्रे अधिवेशनासाठी शिवसेना महिला आघाडी कोल्हापुरात दाखल. पक्षाचं अधिवेशन ही शिवसेनेची परंपरा. या अधिवेशनानंतर मुंबईतले अनेक माजी नगरसेवकाचं इनकमिंग सुरु होईल, आमचे कार्यकर्ते कमी आहेत असं बोलणाऱ्यांना आमची ताकद दिसेल. शीतल म्हात्रे यांची प्रतिक्रिया.