Sharad Pawar Kolhapur : शरद पवार यांची कोल्हापुरातील सभा वादळी होणार? होर्डिंगवरील मजकूर काय?
आता बातमी आहे कोल्हापुरातून... उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोल्हापुरात सभा होतेय. या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या दसरा चौकामध्य हेे बॅनर लागलेत. . सभेच्या प्रवेशद्वाराजवळील बॅनरवर इतिहासाचा दाखला देत फुटीर नेत्यांवर टीका करण्यात आलीये. त्यामुळे शरद पवार उद्याच्या सभेत काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागलंय.