Kolhapur Shahi Dasara Melawa : कोल्हापुरातील शाही दसरा, शाहू महाराज, मालोजीराजे उपस्थित
कोल्हापुरातील शाही दसरा सोहळ्यासाठी भवानी मंडपातून तुळजाभवानी करवीर निवासी ने अंबाबाई आणि गुरु महाराज यांच्या पालख्या बाहेर पडत असतात या पालख्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामध्ये येत असतात यावेळी मात्र या पालख्या शाही लवाजम्यासह दसरा चौकात येत आहेत...हत्ती, घोडे, उंट पारंपरिक वेशभूषा करुन मावळे आणि विविध तालमीतील पैलवान या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत