Satej Patil Kolhapur : ST स्टँडवरच्या आठवणी, मी एसटीनेच मामाच्या गावी जायचो : सतेज पाटील
Continues below advertisement
Satej Patil Kolhapur : ST स्टँडवरच्या आठवणी, मी माझ्या मामाच्या गावाला एसटीनेच जायचो संभाजीनगर बस स्थानकाची पाहणी करताना आठवणींना उजाळा 'ट्रॅव्हल्स वैगेरे आता आल्या, सहलीला देखील एसटीनेच गेलो' 9 कोटी 80 लाख खर्च करून बांधलं जाणार बस स्थानक माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली कामाची पाहणी
Continues below advertisement