Satej Patil Kolhapur Jackwell : जॅकवेलमध्ये पाणी पाहून सतेज पाटलांचे डोळे पाणावले
Continues below advertisement
Satej Patil Kolhapur Jackwell : जॅकवेलमध्ये पाणी पाहून सतेज पाटलांचे डोळे पाणावले
काळम्मावाडी धरणातील पाणी पाईपलाईनच्या जॅकवेलमध्ये पोहोचलं. सतेज पाटलांनी पाण्याला हात जोडले, डोळे पाणावले. गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेचे काम सुरू होते. पुढील काही दिवसात कोल्हापूरकरांना थेट पाईपलाईननं मिळणार पाणी.
Continues below advertisement
Tags :
Satej Patil