Sanjay Raut vs Nitesh Rane : कोल्हापूरच्या गादीवरून आरोप प्रत्यारोप
Sanjay Raut vs Nitesh Rane : कोल्हापूरच्या गादीवरून आरोप प्रत्यारोप आज देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांची कोल्हापूर मध्ये सभा आहे. यावर संजय राउतानी टीका केली. कोल्हापूरच्या गादीचा अपमान करू नये असं म्हणणाऱ्या राऊत ने उदयनराजे बाबत हीच भूमिका का घेतली नाही? शिवरायांच्या वंशजांच्या विरोधात उमेदवार का उभा केला. स्वतःच ठेवावं झाकून दुसऱ्याच बघावं वाकून ही वाईट सवय राऊत ने सोडून द्यावी. तुम्ही साताऱ्याची जागा सोडा मग आम्हि विचार करू. याच संजय राऊतानी वंशाजाचे पुरावे मागितले होते. संजय राऊतांनी पाहिली माफी मागावी.