Sambhajiraje Chhatrapati..तर तुम्हाला जबाबदार धरणार,भर बैठकीत संभाजीराजेंचा Hasan Mushrifयांना इशारा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSambhajiraje Chhatrapati..तर तुम्हाला जबाबदार धरणार,भर बैठकीत संभाजीराजेंचा Hasan Mushrifयांना इशारा
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी आज खासदार शाहू छत्रपती यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती..या बैठकीमध्ये माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं... त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे हात वारे करत या पुनर्बांधणीमध्ये कमिशनचा घोळ झाल्यास सर्वात आधी मी तुमच्या अंगावर येईल अशा शब्दात दम भरला... शाहू छत्रपती यांनी बोलावले असली तर तरीही कामात कोणताही गैरप्रकार झाल्यास मी यासाठी तुम्हालाच जबाबदार धरणार असं संभाजीराजे यांनी हसन मुश्रीफ यांना दरडावलं... संभाजीराजे छत्रपती यांचा अचानक झालेला हा रुद्रावतार पाहून उपस्थित सर्वच अवाक झाले... हसन मुश्रीफ यांनी मात्र या सगळ्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांत राहणं पसंत केलं...